पिक विमा 2023 : शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत पिक मिळणार! विमा आणि शासनाच्या GR सोबत तुमची पात्रता पहा !!

पिक विमा 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची सगळ्यात मोठी बातमी घेऊन आलो आहे.

जे शेतकरी बांधव पिक विम्याची वाट पाहत होते आनंदाची बातमी आहे . कारण आता महाराष्ट्र शासनाने नवीन GR जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीही काळजी करण्याची गरज नाही.

ज्या शेतकऱ्यांनी सॅन 21-22 प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत फॉर्म भरलेला आहे आणि नोंदणी केलेली आहे अश्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विम्याची नुकसान भरपाई 24 तासात पैसे येऊ शकतात.

Pik vima 2023

महाराष्ट्र शासनाने पिक विमा साठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला आहे व नवीन GR परिपत्रक सुद्धा जाहीर केला आहे.

प्रधानमंत्री रब्बी फसल बीमा योजनेअंतर्गत कृषी आयुक्तांना 62,97,895 एवढी मोठी रक्कम निधी मंजूर केला आहे.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची योजना मानली जाते. कारण या योजनेअंतर्गत कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली.

Pik vima 2023

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तर फसल बीमा योजनेअंतर्गत त्या पिकाची क्लेम होऊन रक्कम शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात अनुदान मिळते.

शेतकऱ्यांना बी बियाणे भरणे शेतीची विविध कामासाठी हे पैसे मिळतात. शेतकऱ्याच्या खात्यात कोणत्याही दलाला शिवाय .

किसान crop insurance पाहण्यासाठी येथे क्लिक करा


त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची मानली जाते.

Pik vima 2023 :-या शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत पिक विमा पहा तुम्ही आहेत का पात्र शासनाच्या GR सह !!

Leave a Comment